IGIDR Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी मुंबईत नोकरी; ‘या’ संस्थेत नवीन भरती सुरु; त्वरा करा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट आहे. इंदिरा (IGIDR Recruitment 2023) गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023

नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई- 400 065
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IGIDR Recruitment 2023)
Candidates with at least three years of post-Ph.D. Research/Teaching experience.
मिळणारे वेतन –

पद वेतन
सहायक प्राध्यापक Level 11 Cell No. 3 (INR 73,100/-) and a total gross salary of INR 1,33,763/- (including HRA) as per 7th CPC

 

असा करा अर्ज –
1. या पदाकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये संपूर्ण माहिती (IGIDR Recruitment 2023) द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.igidr.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
IGIDR Vacancy 2023
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.igidr.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com