IGCAR Recruitment 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात ‘ही’ पदे रिक्त; विविध पदांसाठी 12 वी पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात (IGCAR Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 91 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर…

संस्था – इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र
पद संख्या – 91 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (IGCAR Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सायंटिफिक ऑफिसर/E – 02 पदे
पात्रता – M.B.B.S., M.S./M.D.
2. सायंटिफिक ऑफिसर/D – 17 पदे
पात्रता : MBBS, M.D.S./B.D.S./M.D./M.S.
3. सायंटिफिक ऑफिसर/C – 15 पदे
पात्रता – M.B.B.S.
4. टेक्निकल ऑफिसर – 01 पद
पात्रता – 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी
5. सायंटिफिक असिस्टंट/C – 01 पद
पात्रता – 50% गुणांसह MSW
6. नर्स/A – 27 पदे (IGCAR Recruitment 2024)
पात्रता – B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM
7. सायंटिफिक असिस्टंट/B – 11 पदे
पात्रता – 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
8. फार्मासिस्ट – 14 पदे
पात्रता – 12वी उत्तीर्ण, फार्मसी डिप्लोमा
9. टेक्निशियन – 03 पदे
पात्रता – 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र

वय मर्यादा – (IGCAR Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,18 ते 50 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. SC/ST/महिला – फी नाही
2. पद क्र.1 ते 3- ₹300/-
3. पद क्र.4 ते 6 – ₹200/-
4. पद क्र.8 & 9 – ₹100/-
नोकरी करण्याचे ठिकाण – कल्पाक्कम (तमिळनाडु)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.igcar.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com