करीअरनामा । Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1] वरिष्ठ अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा
2] वरिष्ठ अभियंता (डिझाईन आणि डेव्हलपमेंट) : ०१जागा
3] वरिष्ठ अभियंता (कॅड / कॅम सीएई ट्रेनिंग कोर्स) : ०१ जागा
4] वरिष्ठ अभियंता (टूल रूम) : ०१ जागा
5] वरिष्ठ अभियंता (कॅलिब्रेशन) : ०१ जागा
6] वरिष्ठ अभियंता (टेस्टिंग) : ०१ जागा
7] अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा
8] अभियंता (डिझाईन आणि डेव्हलपमेंट) : ०२ जागा
9] अभियंता (कॅड/ कॅम सीएई ट्रेनिंग कोर्स) : ०२ जागा
10] अभियंता (टूल रूम) : ०२ जागा
11] अभियंता (कॅलिब्रेशन) : ०१ जागा
12] अभियंता (डिझाईन) : ०१ जागा
13] अभियंता (टेस्टिंग) : ०१ जागा
एकूण जागा – 16 जागा
अर्ज पोहचवण्याची अंतिम तारीख : ०१ जानेवारी २०२०
वयोमर्यादा : ३५ वर्ष
अर्ज करण्यासाठी /Apply Online – www.careernama.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
व्यवस्थापकीय संचालक, आयडीईएमआय (भारत सरकार सोसायटी), ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, चुनाभट्टी (पूर्व), पोस्ट ऑफिस : सायन, मुंबई – ४०००२२.
संपर्क क्र. – ०२२-२४०५०३०१/०२/०३/०४.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]