करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँक येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (IDBI Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी पदांच्या एकूण 1036 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.
संस्था – IDBI बँक
भरले जाणारे पद – अधिकारी
पद संख्या – 1036 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
वय मर्यादा – 20 ते 25 वर्षे
अर्ज फी – (IDBI Recruitment 2023)
SC/ST/PWD उमेदवार – रु.200/-
इतर उमेदवार – रु.1000/-
काही महत्वाच्या तारखा –
भरतीचा तपशील –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. A Graduate from a recognized university. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria. The university should be recognized/approved by the Government; Government Bodies viz., AICTE, UGC, etc. (IDBI Recruitment 2023)
2. Computer Literacy: Operating and working knowledge of computer is mandatory i.e. candidates should have
Certificate/Diploma/Degree in computer operations/Language/ should have studied Computer / Information Technology as one of the subjects in the High School/College/Institute.
मिळणारे वेतन –
Rs.29,000/- per month in the first year,
Rs.31,000/- per month in the second year and
Rs.34,000/- per month in the third year of service.
असा करा अर्ज –
1. वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (IDBI Recruitment 2023)
4. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
5. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतील.
निवड प्रक्रिया –
1. Online Test (OT)
2. Document Verification (DV)
3. Pre Recruitment Medical Test (PRMT)
काही महत्वाच्या लिंक्स – (IDBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com