करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँकेत तब्ब्ल 1544 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. (IDBI Bank Recruitment 2022) अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ या पदासाठी हि भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1544 पदे भरली जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे. पहा सविस्तर…
पदाचे नाव – अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ (Executives, Assistant Manager Grade ‘A’)
रिक्त पदे – 1544 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 जून 2022
एकूण पदे – 1544
(Note : Executives 1044 Vacancies & Assistant Manager: 500 Vacancies)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कोठेही
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
(Note : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर. भारताची किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.)
वय मर्यादा –
SC/ST:05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
निवड माध्यम – (IDBI Bank Recruitment 2022)
- ऑनलाईन टेस्ट (OT)
- कागदपत्रे पडताळणी
- मेडिकल टेस्ट
- प्रत्यक्ष मुलाखत
अर्ज फी –
SC/ST/PWD – Rs.200/-
for all other candidates – Rs.1000/-
काही महत्वाच्या तारखा –
IDBI Executive Exam Date – 9th July 2022
PGDBF Admission Test – 23rd July 2022
जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://idbibank.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com