करिअरनामा ऑनलाईन । इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (ICT Recruitment 2024) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.
संस्था – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई
भरले जाणारे पद – ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
पद संख्या – 01 पद
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 35 वर्षे (ICT Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2024
अर्ज करण्यासाठी E-MAIL ID –
[email protected]
[email protected]
निवड प्रक्रिया – मुलाखत (ICT Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Masters in Chem. Engg. / Chem. Tech. / Green Tech. with first class
मिळणारे वेतन – Rs. 37,000 दरमहा
असा करा अर्ज – (ICT Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com