करिअरनामा ऑनलाईन । केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे विविध (ICT Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण 7 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2023 आहे.
संस्था – केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई
पद संख्या – 7 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ICT Recruitment 2023)
1. वरिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow – 06 पदे
उमेदवाराने एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजीमध्ये शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक. (ICT Recruitment 2023)
2. कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow – 01 पद
उमेदवाराने एम.एस्सी. (जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र) मध्ये शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. अनुभव असणे आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ICT Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2023
अर्ज फी – फी नाही
मिळणारे वेतन – 31,000/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (ICT Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
वरिष्ठ संशोधन फेलो – APPLY
कनिष्ठ संशोधन फेलो – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com