ICSIL Recruitment 2024 : इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया येथे नवीन भरती सुरु; पात्रता फक्त 10 वी पास ते ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड (ICSIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्रायव्हर, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024आहे.

संस्था – इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. ड्रायव्हर
2. प्रोजेक्ट असोसिएट
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

भरतीचा तपशील (ICSIL Recruitment 2024 ) –

पदपद संख्या 
ड्रायव्हर11 पदे
प्रोजेक्ट असोसिएट01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ड्रायव्हर10th
प्रोजेक्ट असोसिएटB.Tech/ Post Graduation/ Ph.D

मिळणारे वेतन –

पदवेतन
ड्रायव्हरRs. 21,215/- दरमहा
प्रोजेक्ट असोसिएटRs. 46,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (ICSIL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
4. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघावी.

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
3. उमेदवारांनी दस्तऐवज (ICSIL Recruitment 2024) पडताळणी आणि मुलाखतीच्या तारखेला पात्रता निकषांनुसार DOB, पात्रता आणि अनुभव संदर्भात मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना मुलाखती/संवादात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
icsil.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com