ICSI Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! भारतीय कंपनी सचिवांची येथे भरती सुरु; 60 हजार एवढा पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कंपनी सचिवांची संस्था (ICSI Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सीआरसी कार्यकारी पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – भारतीय कंपनी सचिवांची
भरले जाणारे पद – सीआरसी कार्यकारी
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 31 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (ICSI Recruitment 2024) –
Candidates must have completed Company Secretary qualifications from any recognized boards or universities.
मिळणारे वेतन – Rs. 40,000 ते 60,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. मुदतीनंतर आलेले (ICSI Recruitment 2024) अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.icsi.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com