ICSE द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ! नमुना पेपर करा download

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – ICSE सेमेस्टर 2 परीक्षेला 25 एप्रिल 2022 पासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी CISCE वर्ग 10ची बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी आहे. परीक्षेच्या तयारिचा शेवटचा टप्पा विद्यार्थ्यांनी सुरू केला पाहिजे. ज्यामध्ये नमुना पेपर महत्वाची भूमिका बजावतील.

CISCE बोर्डाने जारी केलेल्या ICSE नमुना पेपरमध्ये परीक्षेचा नमुना आणि गुणांकन कशा प्रकारे केले जाते या दृष्टीने वापरली जाते.तसेच सेमिस्टर 2 च्या परीक्षेत विचारल्या जाणार्‍या परीक्षेचा पॅटर्न आणि प्रश्नांचा प्रकार आणि स्वरूप समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होईल.

ICSE नमुना पेपर करा download – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com