ICMR Recruitment 2023 : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत नवीन भरती; ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे (ICMR Recruitment 2023) शास्त्रज्ञ-सी, प्रकल्प अधिकारी/सहाय्यक पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे
भरले जाणारे पद –
1. शास्त्रज्ञ-सी – 01 पद
2. प्रकल्प अधिकारी/सहाय्यक – 01 पद
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (ICMR Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ-सी 1st class Post Graduate Degree including the integrated PG degrees, with 3 years’ experience or PhD.
प्रकल्प अधिकारी/सहाय्यक Graduate

मिळणारे वेतन – (ICMR Recruitment 2023)

पदाचे नाव वेतन (दरमहा)
शास्त्रज्ञ-सी Rs 32,000/-pm
प्रकल्प अधिकारी/सहाय्यक Rs. 32,000/-

 

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या (ICMR Recruitment 2023) सविस्तर सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
PDF जाहिरात (शास्त्रज्ञ-सी)
PDF जाहिरात (प्रकल्प अधिकारी/सहाय्यक)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (शास्त्रज्ञ-सी) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा (प्रकल्प अधिकारी/सहाय्यक) – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nari-icmr.res.in 
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com