करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध (ICMR Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 जुलै 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय पोषण संस्था (Indian Council of Medical Research)
भरली जाणारी पदे –
1. तांत्रिक सहाय्यक – 45 पदे
2. तंत्रज्ञ – 33 पदे
3. प्रयोगशाळा परिचर – 38 पदे
पद संख्या – 116 पदे (ICMR Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023
वय मर्यादा –
1. तांत्रिक सहाय्यक – 30 वर्षे
2. तंत्रज्ञ – 28 वर्षे
3. प्रयोगशाळा परिचर – 25 वर्षे
अर्ज फी – (ICMR Recruitment 2023)
1. अनुसूचित जाती/जमाती/माजी सेवा/महिला – रु. 1000/-
2. इतर सर्वांसाठी – रु. 1200/-
काही महत्वाच्या तारखा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. तांत्रिक सहाय्यक – Bachelors Degree in relevant field (Read PDF for complete details)
2. तंत्रज्ञ – 12th or intermediate pass in science subjects with 55% marks and at least one year diploma in relevant field (Read PDF for complete details)
3. प्रयोगशाळा परिचर – 10th pass (Read PDF for complete details)
मिळणारे वेतन –
1. तांत्रिक सहाय्यक – Rs. 35,400 – 1,12,400/- per month
2. तंत्रज्ञ Rs. 19,900 – 63,200/- per month
3. प्रयोगशाळा परिचर Rs. 18,000 – 156,900/- per month
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (ICMR Recruitment 2023)
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (ICMR Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nin.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com