ICF Recruitment 2024 : 10वी/ 12वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत 680 पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत मेगाभरती (ICF Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

संस्था – इंटिग्रल कोच फॅक्टरी
भरले जाणारे पद – शिकाऊ
पद संख्या – 680 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024
वय मर्यादा –15 ते 24वर्षे

अर्ज फी – (ICF Recruitment 2024)
1. सर्व उमेदवार – 100/- रुपये
2. SC/ST/माजी सैनिक – Nil

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊclass 10th
class 12th

मिळणारे वेतन –

पदवेतन
शिकाऊRs.6000/- (per month)
Rs.7000/- (per month)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुकांनी खाली (ICF Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://pb.icf.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com