करिअरनामा ऑनलाईन । आयसीएआर नॅशनल ब्युरो (ICAR Recruitment 2024) ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 02 जानेवारी 2024 यादिवशी होणार आहे.
संस्था – आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) यंग प्रोफेशनल-I (आयटी) – 01 पद
आवश्यक पात्रता – संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ऑपरेटिंग सिस्टम/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / संगणक ग्राफिक्स मध्ये किमान 60% गुणांसह पदवीधर
2) यंग प्रोफेशनल-I (पेन्शन विभाग) -01 पद
बी.कॉम / बीबीए / बीबीएस
पद संख्या – 2 पदे
वय मर्यादा – (ICAR Recruitment 2024)
21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (ICAR Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 02 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण – ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road Nagpur-440033.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nbsslup.icar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com