IBPS RRB Recruitment : बंपरभरती!! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी IBPS अंतर्गत 8594 पदांवर भरतीची घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IBPS ने देशातील सर्वात मोठ्या भरतीची (IBPS RRB Recruitment) घोषणा केली आहे. सरकारी बँकेत लिपिक आणि PO बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. IBPS ने तब्बल 8594 जागांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दि. 01 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
संस्था – IBPS
भरली जाणारी पदे – (IBPS RRB Recruitment)
कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
पद संख्या – 8594 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023 आहे.
फी –
खुला प्रवर्ग – रु. 850/-
राखीव प्रवर्ग – रु. 175/- (IBPS RRB Recruitment)

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5538 पदे
शैक्षणिक पात्रता 
: कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2485 पदे
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदवी.
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 60 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 03 पदे
शैक्षणिक पात्रता 
: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव (IBPS RRB Recruitment)

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 08 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 24 पदे
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
7) ऑफिसर स्केल-II (CA) – 21 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
8) ऑफिसर स्केल-II (IT) – 67 पदे
शैक्षणिक पात्रता : 
(i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 73 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

काही महत्वाच्या तारखा – (IBPS RRB Recruitment)
1. On-line registration including Edit/Modification of Application by candidates 01/06/2023 – 21/06/2023
2. Payment of Application Fees/Intimation Charges (Online) To be announced
3. Download of call letters for Pre-Exam Training To be announced
4. Conduct of Pre-Exam Training 17th July 2023 – 22nd July 2023
5. Download of call letters for online examination— Preliminary To be announced
6. Online Examination— Preliminary 5th, 6th, 12th, 13th, and 19th August 2023
7. Result of Online exam— Preliminary To be announced (IBPS RRB Recruitment)
8. Download of Call letter for Online exam— Main / Single To be announced,
9. Online Examination— Main / Single 10th and 16th September 2023
10. Declaration of Result – Main/ Single (For Officers Scale I, II and III) To be announced

Application Fee For IBPS RRB Officer Scale and Office Assistant
Application Fees/ Intimation Charges (Online payment from 01.06.2023 to 21.06.2023 both dates
inclusive)
1. Officer (Scale I, II & III)
– Rs.175/- (Inclusive of GST) for SC/ST/PWBD candidates.
– Rs.850/- (Inclusive of GST) for all others (IBPS RRB Recruitment)
2. Office Assistant (Multipurpose)
– Rs.175/- (Inclusive of GST) for SC/ST/PWBD/EXSM candidates.
– Rs.850/- (Inclusive of GST) for all others

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
 ऑनलाईन अर्ज करा
पद क्रमांक 1 – APPLY
पद क्रमांक 2 – APPLY
पद क्रमांक 3 ते 10 – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com