करिअरनामा ऑनलाईन | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान म्हणजेच Institute of Banking Personnel Selection येथे (IBPS Recruitment 2022) तब्बल 6432 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – बैंकिंग कार्मिक चयन संस्था (Institute of Banking Personnel Selection)
भरली जाणारी पदे –
- परिवीक्षाधीन अधिकारी (Probationary Officer)
- प्रबंधन प्रशिक्षु (Management Trainee)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
परिवीक्षाधीन अधिकारी (Probationary Officer)
प्रबंधन प्रशिक्षु (Management Trainee)
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो/तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती होणाऱ्या बँकांचा तपशील – (IBPS Recruitment 2022)
- बँक ऑफ इंडिया – 535 पदे
- कॅनरा बँक – 2500 पदे
- पंजाब नॅशनल बँक – 500 पदे
- पंजाब आणि सिंध बँक – 253 पदे
- UCO बँक – 550 पदे
- युनियन बँक ऑफ इंडिया – 2094 पदे
भरती संदर्भात महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
पीओ भरतीची प्राथमिक परीक्षा – ऑक्टोबर 2022
PO भर्ती मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2022
मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2023
निवड प्रक्रिया अशी असेल –
- IBPS PO पदासाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर केली जाईल.
- IBPS PO भर्ती प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. (IBPS Recruitment 2022)
- जे उमेदवार प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना पीओ भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
- ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
- त्यानंतर जानेवारी/फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली जाईल.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com