IBPS पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) ने ऑफिसर स्केल- I आणि ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) आणि लिपिक आणि पीओ मेन्स परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

परीक्षेच्या तारखा- 

ऑफिसर स्केल- I – 30 -1 -2021

ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) – 20-2 -2021

लिपिक- 28- 2-2021

PO – 4-2-2021

अधिक माहितीसाठी पहाclick here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com