IBPS Exam Calendar 2021। परीक्षांच्या तारखा जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकांमध्ये शासकीय बँक रिक्त पदासाठी परीक्षा घेत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS या संस्थेने २०२१ या वर्षातील परीक्षांचे दिनदर्शिका जाहीर करण्यात आले आहे. तर सर्व परीक्षांचे अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. या तात्पुरत्या तारखा असून तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. IBPS Exam Calendar 2021

आयबीपीएसने सांगितले की यावर्षी कोणती बँक भरती परीक्षा होणार आहे. IBPS ची वेबसाइट ibps.in वर बँक परीक्षा (Bank Exams 2021) २०२१ कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

परीक्षांच्या तारखा – 

ऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर्स परीक्षा

ऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर्स स्केल – १, २, ३ साठी RRB परीक्षा ऑगस्ट २०२१ पासून सुरू होतील.

ऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर स्केल – १ साठी पूर्व परीक्षा ता. १,७,८,१४ आणि २१ ऑगस्ट २०२१.

ऑफिसर स्केल – २ आणि ३ साठी एकच परीक्षा असेल. ही परीक्षा २५ सप्टेंबर २०२१.

ऑफिसर स्केल – १ ची मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर २०२१.

कार्यालय सहाय्यक – मुख्य परीक्षा २ ऑक्टोबर २०२१.

आयबीपीएस लिपिक, पीओ, एमटी, एसओ परीक्षा – 

सरकारी बँकांमधील लिपिक, पीओ, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि तज्ञ अधिकारी पदाच्या नेमणुकांसाठी ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ पर्यंत परीक्षा घेतली जाईल.

आयबीपीएस लिपिक – पूर्व परीक्षा- २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर २०२१, मुख्य परीक्षा- ३१ ऑक्टोबर २०२१.

आयबीपीएस पीओ – पूर्व परीक्षा ९, १०, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१, मुख्य परीक्षा २७ नोव्हेंबर २०२१.
स्पेशालिस्ट ऑफिसर – पूर्व परीक्षा १६ आणि १८ डिसेंबर २०२१. मुख्य परीक्षा ३० जानेवारी २०२२.

IBPS Exam Calendar पाहण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट – https://ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com