WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । IBPS Clerk 12075 जागांसाठीची मेगा भरती. अजूनही फॉर्म भरण्याची मुदत दोन दिवस बाकी आहे. महाराष्ट्रात सुमारे 1200 जागा. महाराष्ट्रात काम करण्याची सुवर्णसंधी…
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2019
एकूण जागा : 12075
पदाचे नाव: लिपिक ( Clerk)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
Fees:
General/OBC: ₹600/-
SC/ST/PWD/ExSM: ₹100/-
परीक्षा दिनांक :
पूर्व परीक्षा: 07,08,14 & 21 डिसेंबर 2019
मुख्य परीक्षा: 19 जानेवारी 2020
Online अर्ज: apply here