करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाण ब्युरो, नागपूर अंतर्गत उप (IBM Recruitment 2023) खनिज अर्थशास्त्रज्ञ पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – भारतीय खाण ब्युरो, नागपूर
भरले जाणारे पद – उप खनिज अर्थशास्त्रज्ञ
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाण नियंत्रक [आर अँड सी), दुसरा मजला इंडियन ब्युरो ऑफ माइन्स इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४००१
नोकरीचे ठिकाण – नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IBM Recruitment 2023)
Candidate should have completed Masters Degree from any of the recognized boards or Universities.
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (IBM Recruitment 2023) अगोदर वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ibm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com