करिअरनामा ऑनलाईन ।गुप्तचर विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
IB Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – Assistant Central Intelligence Officer Grade – II / Executive
पदसंख्या – 2000 जागा
पात्रता – Graduation or equivalent from a recognized university.
वयाची अट – 18 ते 27 वर्ष
नोकरीचे ठिकाण – Across India. IB Recruitment 2021
शुल्क – 100 रुपये (sc /st – शुल्क नाही )
वेतन – 44,900 ते 1,42,400 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती
10 वी पास असणार्यांना देशसेवेची मोठी संधी; लष्करभरतीसाठी ‘अशी’ करा नोंदणी