करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान उर्वरक अॅण्ड रसायन लिमिटेड (HURL Recruitment 2024) म्हणजेच HURL अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध जागांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. HURLच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. पाहूया भरतीचा तपशील सविस्तर….
संस्था – हिंदुस्थान उर्वरक अॅण्ड रसायन लिमिटेड (HURL)
भरली जाणारी पदे –
1. मॅनेजर
2. इंजिनीयर
3. ऑफिसर
पद संख्या – 80 पदे
वय मर्यादा – (HURL Recruitment 2024)
३० ते ४७ वर्षे
मिळणारे वेतन –
1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) – २४ लाख रुपये
2. मॅनेजर (Manager) – १६ लाख रुपये
3. इंजिनीयर, ऑफिसर – ७ लाख रुपये
4. सहायक व्यवस्थापक (एफटीसी) {Assistant Manager (FTC)} – ११ लाख रुपये
5. ऑफिसर एफटीसी (Officer FTC) – ७ लाख रुपये
असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम hurl.net.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. करिअर बटणावर क्लिक करून नोकरीच्या संधींवर क्लिक करा
3. एक नवीन पेज उघडेल तेथे रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा.
4. तेथील सूचना काळजीपूर्वक (HURL Recruitment 2024) वाचा आणि अर्ज भरा.
5. सबमिशन केल्यावर एक Unique क्रमांक तयार केला जाईल.
6. त्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क भरा.
7. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.
निवड प्रक्रिया –
1. उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित असेल.
2. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
3. संगणक आधारित चाचणी (CBT)
4. व्यापार चाचणी
5. दस्तऐवज पडताळणी
6. वैद्यकीय तपासणी
काही महत्वाच्या लिंक्स – (HURL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – hurl.net.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com