करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड ( Hindustan Urvarak & Rasayan Limited, HURL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. तर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाइट – https://hurl.net.in/ HURL Recruitment 2021
एकूण जागा – 159
पदाचे नाव & जागा –
1.वाइस प्रेसीडेंट – 06
2.चीफ मॅनेजर – 18
3.मॅनेजर – 29
4.असिस्टेंट मॅनेजर – 42
5.असिस्टेंट मॅनेजर – 42
6.इंजिनीअर – 23
7.मार्केटिंग ऑफिसर – 31
शैक्षणिक पात्रता – B.Sc (Agriculture), M.Sc, B.E, B.Tech, C.A, CMA, PGDBM, MBA, Ph.D.
वयाची अट – 30 to 50 वर्ष
परीक्षा फी – परीक्षा फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च, 2021
अधिकृत वेबसाइट – https://hurl.net.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com