HQ Southern Command Recruitment 2023 : 10वी/12वी पाससाठी मोठी बातमी!! HQ दक्षिणी कमांडने काढली भरतीची जाहिरात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । HQ दक्षिणी (HQ Southern Command Recruitment 2023) कमांड येथे MTS(मेसेंजर), MTS(Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS(माळी) पदाच्या 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – HQ दक्षिणी कमांड
भरले जाणारे पद – MTS(मेसेंजर), MTS(Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS(माळी)
पद संख्या – 24 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th pass
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, देवळी आणि अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (HQ Southern Command Recruitment 2023)

पद  पद संख्या
MTS(मेसेंजर)  13 पदे
MTS(Daftary) 03 पदे
कुक  02 पदे
वॉशरमन 02 पदे
मजदूर  03 पदे
MTS(माळी) 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
MTS(मेसेंजर)  i)Essential: Matriculation
pass or equivalent from
recognized university
(ii) Desirable: One year
experience in the trade.
MTS(Daftary) (i) Essential: Matriculation
pass or equivalent from
recognized university
(ii) Desirable: One year
experience in the trade.
कुक  (i) Matriculation pass or
equivalent from
recognized university
(ii) Must have knowledge
of Indian cooking and
proficiency in trade.
वॉशरमन (i) Essential: Matriculation
pass or equivalent from
recognized university
(ii) Desirable: One year
experience in the trade.
मजदूर  (i) Essential: Matriculation
pass or equivalent from
recognized university
(ii) Desirable: One year
experience in the trade.
MTS(माळी) (i) Essential: Matriculation
pass or equivalent from
recognized university
(ii) Desirable: One year
experience in the trade.

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन 
MTS(मेसेंजर)  Level-01 of 7 th CPC(Rs 18000-56900)+Allowance as per rule
MTS(Daftary) Level-01 of 7 th CPC(Rs 18000- 56900)+ Allowanceas per rule
कुक  Level-02 of 7th CPC  (Rs 19900- 63200)+Allowanceas per rule
वॉशरमन Level-01 of 7th CPC (Rs 18000-56900)+Allowanceas per rule
मजदूर  Level-01 of 7th CPC(Rs 18000-56900)+Allowanceas per rule
MTS(माळी) Level-01 of 7th CPC (Rs 18000-56900)+Allowanceas per rule


असा करा अर्ज –

1. वरील पदांकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून (HQ Southern Command Recruitment 2023) आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com