Instagram मधून पैसे कमावण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Social Media Career
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनो सध्या अनेक लोक इंस्टाग्रामवरून भरपूर पैसे कमावत आहेत. सध्या Reels ला सोशल मीडियात चांगली डिमांड आहे. तुम्हाला रिल्स मागे इंस्टाग्रामकडून मोठा बोनस देखील देण्यात येतो. इंस्टाग्रामवरून पैसे कमावण्यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा. How to earn money from Instagram

  1. सर्वात अगोदर तुम्हाला Instagram वर अकाऊं उघडावे लागेल
  2. त्यानंतर तुमचं प्रोफाईल बनवून एक विषयावर सातत्यपूर्ण रिल्स अपलोड करावे लागतील
  3. तुमचे हळूहळू फॉलोअर्स वाढू लागतील. तुमचा १ लाखाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला चांगलीच मेहनत घ्यावी लागेल.
  4. आता इंस्टाग्राम ३० मिलियन रिल्स Views झाल्यानंतर क्रिएटर्सला बोनस देते
  5. याचसोबत तुम्ही वेवेगळ्या ब्रँडचे प्रमोशन करून देखील तगडा पैसे कमाऊ शकता