हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियम लिमटेड मध्ये इंजिनीयर साठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल), प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल), प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), प्रोजेक्ट इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन), रिफायनरी इंजिनिअर (केमिकल), लॉ ऑफिसर, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, HR ऑफिसर, फायर & सेफ्टी ऑफिसर या पदांसाठी इच्छित उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवट ची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा- १६४

पदाचे नाव वतपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) 63
2 प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) 18
3 प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 25
4 प्रोजेक्ट इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) 10
5 रिफायनरी इंजिनिअर (केमिकल)  10
6 लॉ ऑफिसर  04
7 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर  20
8 HR ऑफिसर  08
9 फायर & सेफ्टी ऑफिसर  06
  एकूण 164

शैक्षणिक पात्रता-

१. प्रोजेक्ट इंजिनिअर- (i) ६०% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD- ५०% गुण] (ii) ०३ वर्षे अनुभव
२. रिफायनरी इंजिनिअर (केमिकल)- (i) ६०% गुणांसह BE/BTech (Chemical) [SC/ST/PWD- ५०% गुण] (ii) ०३ वर्षे अनुभव
३. लॉ ऑफिसर- (i) ६०% गुणांसह विधी शाखेतील पदवी [SC/ST/PWD- ५५% गुण] (ii) ०३ वर्षे अनुभव
४. क्वालिटी कंट्रोल ऑफिसर- (i) ६०% गुणांसह M.Sc. (Chemistry) [SC/ST/PWD- ५०% गुण] (ii) ०२ वर्षे अनुभव
५. HR ऑफिसर- (i) ६०% गुणांसह मानव संसाधन / कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / मानसशास्त्र किंवा व्यवसाय प्रशासन मधील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी / समतुल्य अभ्यासक्रम किंवा MBA. (ii) ०३ वर्षे अनुभव.
६. फायर & सेफ्टी ऑफिसर- (i) ६०% गुणांसह BE/B.Tech (Fire/Fire & Safety) [SC/ST/PWD- ५०% गुण] (ii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट- १९ ऑगस्ट २०१९ रोजी, [SC/ST- ०५वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पद क्र.१ ते 6- १८ ते २८ वर्षे
पद क्र.७ ते 9- १८ ते ३० वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- UR /OBC /EWS- ५९०/- (ST /SC /PWD – फी नाही )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ सप्टेंबर २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

अधिकृत वेबसाईट- https://www.hindustanpetroleum.com/

ऑनलाईन अर्ज- https://www.hindustanpetroleum.com/hpcareers/current_openings

इतर महत्वाचे-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेगा भरती १९८० जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 214 जागांसाठी थेट मुलाखत

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी