करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत (HCL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे.
संस्था – हिंदुस्थान कॉपर लिमिटेड
भरले जाणारे पद – शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक)
पद संख्या – 09 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कनिष्ठ व्यवस्थापक (एचआर), हिंदुस्थान कॉपरचे कार्यालय लिमिटेड, तळोजा कॉपर प्रोजेक्ट, E33-36, MIDC, तळोजा – 410208
वय मर्यादा – 28 वर्षे
अर्ज फी – Rs.500/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HCL Recruitment 2024)
8 वी, 10 वी उत्तीर्ण आणि ITI पास असणे आवश्यक आहे.
भरतीचा तपशील –
SI No | Trade | No of Vacancies | Educational Qualification | Technical Qualification | Period of training |
1 | Fitter | 6(UR-5; OBC-1) | Passed 10th class examination under 10+2 system of education or its equivalent. | Passed ITI exam in Fitter trade | 1 year |
2 | Electrician | 2(UR) | Passed 10th class examination under 10+2 system or its equivalent. | Passed ITI exam in Electrician trade | 1 year |
3 | Welder (Gas and Electric) | 1(UR) | Passed 8th class examination under 10+2 system of education or its equivalent. | Passed ITI exam in Welder (Gas & Electric) trade. | 1 year |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (HCL Recruitment 2024) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com