HCL Recruitment 2023 : 8वी, 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत निघाली भरती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत रिक्त (HCL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – हिंदुस्थान कॉपर लिमिटेड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (Apprentice)
पद संख्या – 10 पदे (HCL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 21 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Passed 8th/10th class examination under 10+2 system of education or its equivalent, Passed ITI exam
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (HCL Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com