करिअरनामा ऑनलाईन । होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (HBCSE Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि प्राप्त उमेदवारांनी प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच इतर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आली आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…
संस्था – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी
2. प्रकल्प सहाय्यक
3. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी
4. लिपिक प्रशिक्षणार्थी
5. व्यापारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (HBCSE Recruitment 2024)
1. प्रप्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – 28 वर्षे
2. प्रकल्प सहाय्यक – 28 वर्षे
3. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
4. लिपिक प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
5. व्यापारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी | 01 |
प्रकल्प सहाय्यक | 01 |
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी | 02 |
लिपिक प्रशिक्षणार्थी | 02 |
व्यापारी प्रशिक्षणार्थी | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HBCSE Recruitment 2024)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी | B.Sc./ B.Sc. (Honors)/ B.S. |
प्रकल्प सहाय्यक | Graduate |
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी | M.Lib. (Master degree in Library & Information Science) from recognized University/ Institute. Knowledge of KOHA and DSpace |
लिपिक प्रशिक्षणार्थी | Graduate from a recognized University/Institute Knowledge of typing and use of personal computers and its applications. |
व्यापारी प्रशिक्षणार्थी | Graduate from a recognized University/Institute Knowledge of typing and use of personal computers and its applications. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी | Rs. 58,400/- p.m |
प्रकल्प सहाय्यक | Rs. 37,700/- p.m. |
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी | Rs. 22,000/- p.m. |
लिपिक प्रशिक्षणार्थी | Rs. 22,000/- p.m. |
व्यापारी प्रशिक्षणार्थी | Rs. 18,500/- p.m |
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला (HBCSE Recruitment 2024) मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
4. मुलाखत 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://hbcse.tifr.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com