करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक चांगली (HAL Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथे विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. जाणून घ्या, पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया….
संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक
पद संख्या – 58 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024
लेखी परीक्षा – 14 जुलै 2024
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ऑपरेटर (Civil) – 02 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण, Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical
2. ऑपरेटर (Electrical) – 14 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण, Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical
3. ऑपरेटर (Electronics) – 06 पदे (HAL Recruitment 2024)
पात्रता – 10वी उत्तीर्ण, 60% गुणांसह डिप्लोमा Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical
4. ऑपरेटर (Mechanical) – 06 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण, 60% गुणांसह डिप्लोमा Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical
5. ऑपरेटर (Fitter) – 26 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण, 60% गुणांसह ITI (Fitter/Electronics Mechanic
6. ऑपरेटर (Electronics Mechanic) – 04 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण, 60% गुणांसह ITI Fitter/Electronics Mechanic
वय मर्यादा – (HAL Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 22,000/- ते 23,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
काही महत्वाच्या लिंक्स – (HAL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com