करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (HAL Recruitment 2024) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिसच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३२४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत: 20 ते 24 मे 2024 या कालावधीत होणार आहे.
संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
१. पदवीधर अप्रेंटिस – 89 पदे
पात्रता – संबंधित विषयात पदवी
२. डिप्लोमा अप्रेंटिस – 35 पदे
पात्रता – संबंधित विषयात डिप्लोमा
३. ITI अप्रेंटिस -200 पदे (HAL Recruitment 2024)
पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
पद संख्या – 324 पदे
परीक्षा फी – फी नाही (HAL Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – हैदराबाद
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखततीची तारीख – 20 ते 24 मे 2024
मुलाखतीचा पत्ता – Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.
काही महत्वाच्या लिंक्स – (HAL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
१. पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस – PDF
२. ITI अप्रेंटिस – PDF
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com