HAL Recruitment 2023 : ITI उमेदवारांसाठी विना परीक्षा थेट मुलाखत!! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये होणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.ने हैदराबाद येथे (HAL Recruitment 2023) होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे.  या भरतीच्या माध्यमातून एकूण 178 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलखात दिनांक 17 मे ते 19 मे 2023 दरम्यान होणार आहे.
संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL)
पद संख्या – 178 पदे
भरली जाणारी पदे – (HAL Recruitment 2023)
1. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 76 पदे
2. फिटर- 25 पदे
3. इलेक्ट्रिशियन-8 पदे
4. मशिनिस्ट-8 पदे
5. टर्नर-7 पदे
6. वेल्डर -2 पदे
7. रेफ्रिजरेशन आणि AC-2 पदे
8. कोपा-40 पदे
9. प्लंबर-4 पदे (HAL Recruitment 2023)
10. चित्रकार -4 पदे
11. डिझेल मेकॅनिक-1 पद
12. मोटार वाहन मेकॅनिक-1 पद
13. ड्राफ्ट्समन सिव्हिल-1 पद
14. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल-1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.
परीक्षा फी – फी नाही
मुलाखतीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे –
1. आधारकार्ड
2. SSC/10वी गुण प्रमाणपत्र
3. ITI गुण प्रमाणपत्र (HAL Recruitment 2023)
4. जन्म प्रमाणपत्र {SSC प्रमाणपत्रामध्ये जन्माची तारीख सहज नमूद केलेली नाही}
5. आरक्षण प्रमाणपत्र {SC, ST, OBC, EWS, XSM, PWD/PH) लागू असल्यास.
6. वरील सर्व प्रमाणपत्रांची फोटो कॉपी फायरोक्स प्रत.
7. अप्रेंटिसशिप portal www.apprenticeshipindia.gov.in कडून नोंदणी
8. 2 पासपोर्ट आकाराची छायाचित्रे.
9. कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र.

मुलाखतीचे वेळापत्रक –
1. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक – 17 मे सकाळी 9 वा
2. फिटर, प्लंबर आणि पेंटर – 17 मे दुपारी 1 वाजता
3. कोपा, मोटार वाहन मेकॅनिक – 18 मे सकाळी 9 वा (HAL Recruitment 2023)
4. इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल-48 मे दुपारी 1 वाजता
5. मशिनिस्ट, फ्रीझ आणि एसी, टर्नर – 19 मे सकाळी 9 वा
6. ड्राफ्ट्समन-सिव्हिल, वेल्डर – 19 मे दुपारी 1:00 वाजता
काही महत्वाच्या लिंक्स – (HAL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com