HAL Recruitment 2022 : नाशकात ITI ते ग्रॅज्युएटना नोकरीची संधी!! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 633 पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या एकूण 633 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

पदाचे नाव – अप्रेंटिस (ITI ट्रेड / तंत्रज्ञ (डिप्लोमा) / अभियांत्रिकी / इतर पदवीधर)

पद संख्या – 633 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HAL Recruitment 2022)

Graduates in the respective branch of Engineering/ Diploma/ Graduate/ ITI (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2 

ऑनलाईन अर्ज करा (Google फॉर्म) – https://cutt.ly/NL5YH9t

ऑनलाईन नोंदणी (पदवीधर / तंत्रज्ञ अप्रेंटिस) – https://cutt.ly/HL5YCqj

ऑनलाईन नोंदणी (ITI ट्रेड अप्रेंटिस) – https://cutt.ly/0L5UqGN

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. उमेदवारांनी अप्रेंटिसशिप पोर्टल www.mhrdnats.gov.in / www.apprenticeshipindia.gov.in/ वर पुढील अर्जासाठी या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. (HAL Recruitment 2022)
  4. HAL Nasik अर्ज फॉर्म (Google फॉर्म) मध्ये अर्ज करा. अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
  6. या भरतीकरिता अधिक माहिती hal-india.co.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com