GRSE Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! गार्डन रीच बिल्डर अँड इंजिनिअर लि. अंतर्गत 250 जागांवर भरती; पात्रता 10 वी पास ते इंजिनिअर्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत (GRSE Recruitment 2023) विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध 250 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि.
पद संख्या – 250 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोलकाता & रांची

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) – 134 पदे
शैक्षणिक पात्रता – ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
2) ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) – 40 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
3) पदवीधर अप्रेंटिस – 25 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात BE/B.Tech
4) टेक्निशियन अप्रेंटिस – 47 पदे (GRSE Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
5) HR ट्रेनी – 04 पदे
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:55% गुण]

परीक्षा फी – फी नाही
वय मर्यादा – (GRSE Recruitment 2023)
01 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 14 ते 25 वर्षे.
पद क्र.2: 14 ते 20 वर्षे.
पद क्र.3: 14 ते 26 वर्षे.
पद क्र.4: 14 ते 26 वर्षे.
पद क्र.5: 26 वर्षांपर्यंत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://grse.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com