करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. मराठी भाषेमध्ये पत्रव्यवहार येणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी http://www.rdd.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता
पद संख्या – 13 जागा
पात्रता –
- Degree in Civil Engineering.
- Min 3 Years experience in Public Work Department
- 20 Years experience in Road / Bridge Construction
वयाची अट – 65 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, पुणे, अमरावती, अकोला, ठाणे, नाशिक, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 (संध्याकाळी 5 पर्यंत अर्ज पाठवावे )
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.rdd.maharashtra.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु. मं. ग्रा. स. यो./ प्र. मं. ग्रा. स. यो.), ग्रामविकास विभाग, 5 व मजला, बांधकाम भवन, मुंबई
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com