करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी शोधणाऱ्या 10 वी पास तरुणांसाठी (Government Jobs) एक आनंदाची बातमी आहे. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्रायव्हर पदाच्या 276 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.
संस्था – हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन
भरले जाणारे पद – ड्रायव्हर
पद संख्या – 276 पदे
मिळणारे वेतन – 15,360/- दरमहा
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2023
(अनुसूचित क्षेत्रांसाठी 14 मार्च 2023 पर्यंत त्यांचे अर्ज पाठवू शकतात.)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
- उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे HTV साठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि किमान अनुभव असावा.
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट hrtchp.com वर जा.
- यानंतर ताज्या बातम्यांच्या विभागात जा.
- येथे तुम्हाला ‘HRTC मध्ये कंत्राटी आधारावर चालकांची भरती’ साठी लिंक मिळेल, या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक PDF फाईल उघडेल. (Government Jobs)
- ही PDF डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
वय मर्यादा –
1 जानेवारी 2023 रोजी
किमान 18 वर्षे
कमाल 45 वर्षे (Government Jobs)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – hrtchp.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com