करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण (Government Jobs) झालेल्या उमेदवरांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. शासनाच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात (Directorate of Vocational Education and Training) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2023 आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
संस्था – व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (Directorate of Vocational Education and Training)
एकूण पद संख्या – 772 पदे
भरतीचा तपशील – (Government Jobs)
1. निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा ITI
(ii) 02 वर्षे अनुभव
पद संख्या – 316 पदे
वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ – www.dvet.gov.in
2) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ITI, 05 वर्षे अनुभव
पद संख्या – 46 पदे
वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ – www.dvet.gov.in
3) वसतीगृह अधीक्षक
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण , शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
पद संख्या – 30 पदे
वय मर्यादा – 23 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ – www.dvet.gov.in
4) वरिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता – (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
पद संख्या – 270 पदे
वय मर्यादा – 19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (Government Jobs)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com