Government Jobs : ITI ते इंजिनियर्ससाठी पुण्याच्या आर्मी बेस वर्कशॉपमध्ये ‘या’ पदांवर भरती; ऑनलाईन करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 283 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे

पद संख्या – 283 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (एकूण 03 पदे)
    1 इलेक्ट्रिकल 01 पद
    2 इलेक्ट्रॉनिक 01पद
    3 मेकॅनिकल 01पद
  • ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (एकूण 280 पदे)
    4 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 43 पदे
    5 टर्नर 12 पदे (Government Jobs)
    6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17 पदे
    7 शीट मेटल वर्कर 04 पदे
    8 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 04 पदे
    9 टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02 पदे
    10 टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure) 01पद
    11 इलेक्ट्रोप्लेटर 02 पदे
    12 मेकॅनिक (डिझेल) 53 पदे
    13 वेल्डर (G &E) 22 पदे
    14 कारपेंटर 02 पदे
    15 DTMN (मेकॅनिकल) 02 पदे
    16 फिटर 23 पदे
    17 MMTM 01पद
    18 COPA 27 पदे
    19 पेंटर (जनरल) 13 पदे
    20 मशीनिस्ट 17 पदे (Government Jobs)
    21 प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) 02 पदे
    22 इलेक्ट्रिशियन 29 पदे
    23 मशीनिस्ट (ग्राइंडर) 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) – संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक.
  2. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा शिक्षण घेतले असणे आवश्यक

वय मर्यादा – किमान 14 वर्षे (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

ट्रेड अप्रेंटिस – 8000/- दरमहा

पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – 9000/- दरमहा (Government Jobs)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee, Pune 411003

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – APPLY

ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com