Government Jobs : देशसेवेची मोठी संधी!! ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटरमध्ये भरतीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी (Government Jobs) येथे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून ऑफिस सुपरवायझर, ऑफिस मॅनेजर, असिस्टंट सीएडी मॅनेजर पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी
भरले जाणारे पद –
1. ऑफिस सुपरवायझर
2. ऑफिस मॅनेजर (Government Jobs)
3. असिस्टंट सीएडी मॅनेजर
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Adm Bn Cdr, GRC, Kamptee PIN-900 746, C/o 56 APO

नोकरी करण्याचे ठिकाण – कामठी जि. नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ऑफिस सुपरवायझर –
10+2 pass or above with adequate managerial, accounting and documentation related skills along with knowledge of operating MS-Office and generic Computer operations
2. ऑफिस मॅनेजर – 10+2 pass or above with adequate managerial, accounting and documentation related skills along with knowledge of operating MS-Office and generic Computer operations
3. असिस्टंट सीएडी मॅनेजर – Preferably 12th/ graduate with basic computer knowledge, experience in handling stores and interpersonal skills. Preference for Ex-Serviceman with prior experience of handling CSD

मिळणारे वेतन –
1. ऑफिस सुपरवायझर 15,000/- रुपये दरमहा
2. ऑफिस मॅनेजर 15,000/- रुपये दरमहा (Government Jobs)
3. असिस्टंट सीएडी मॅनेजर 18,000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र/ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
3. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

भरतीचा तपशील – (Government Jobs)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com