Government Jobs : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत नवीन भरती सुरु, काय आहे पात्रता?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई येथे विविध (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॅम्पस डायरेक्टर, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 & 04 मे आणि 9 मे 2023 आहे.
संस्था – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University, Mumbai)
भरली जाणारी पदे –
1. कॅम्पस डायरेक्टर – 4 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 14 पदे
3. सहाय्यक प्राध्यापक – 12 पदे
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 & 04 मे 2023 (पदांनुसार)
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख –
09 मे 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (Government Jobs)
कॅम्पस डायरेक्टर – 62 वर्षे
सहयोगी प्राध्यापक – 60 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक – 50 वर्षे
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कॅम्पस डायरेक्टर –
1. Good academic record with at least 55% marks or an equivalent grade at both UG and PG level or at Integrated PG level in a relevant engineering discipline.
2. Ph.D. in Engineering. (Government Jobs)
3. Candidate should have at least ten years experience of which at least 5 years should be in the rank of Scientist F or equivalent in a Research Organisation
2. सहयोगी प्राध्यापक –
1.Directorate General (Shipping) recognized MEO Class I (Motor)
Certificate of Competency;
2. Sailing experience for a minimum period of two years at the Management level within the meaning of the STCW Convention in force;
3. A minimum of six years of experience in the Maritime industry
3. सहाय्यक प्राध्यापक –
1. Directorate General (Shipping) recognized MEO Class I (Motor) Certificate of Competency;
2. Sailing experience for a minimum period of six months at Manag (Government Jobs)

मिळणारे वेतन –
1. कॅम्पस डायरेक्टर – Level 14 [Academic] under 7th CPC plus Special Allowance of Rs. 6750/month
2. सहयोगी प्राध्यापक – Pay Band-4 Rs.37400 – 67000 with AGP Rs.9000.
3. सहाय्यक प्राध्यापक – Pay Band-3 Rs.15600–39100 with AGP Rs.6000
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. कॅम्पस डायरेक्टर पदासाठी फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे व इतर पदांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईनअर्ज सादर करायचा आहे. (Government Jobs)
3. ऑनलाइन अर्ज भरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाते जेव्हा मूलभूत नोंदणी पूर्ण झाली आहे.
मूलभूत नोंदणी नंतर, उर्वरित ऑनलाइन अर्ज पूर्ण करण्यासाठी एसएमएस/ईमेलद्वारे प्राप्त सिस्टमद्वारे तयार केलेला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरा.
निवड प्रक्रिया – मुलाखत
उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी त्यांची शॉर्ट-लिस्ट केले जाईल.
केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. (Government Jobs)
वैयक्तिक सादरीकरणासाठी आणि/किंवा मुलाखतीसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे आणि कामाच्या अनुभवाची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी लागेल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
जाहिरात (कॅम्पस डायरेक्टर) – PDF
जाहिरात (इतर पदे) – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com