Government Jobs : शासनाच्या ‘या’ संस्थेत नवीन भरती; 35,000 पगार; पात्रता फक्त ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे (Government Jobs) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  याभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे.

संस्था – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
भरली जाणारी पदे – (Government Jobs)
1. यंग प्रोफेशनल-I
2. यंग प्रोफेशनल-II
पद संख्या – 02 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. यंग प्रोफेशनल-II
मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) आणि CA (इंटर) / ICWA (इंटर) / CS (इंटर) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाच्या अनुभवासह). किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) आणि MBA (फायनान्स) किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समतुल्य (किमान 60% गुणांसह) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव) . D.Q.- IT अॅप्लिकेशन्सचे ज्ञान, व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्म आणि संगणक कौशल्ये (MS Word, Excel, PowerPoint, Tally, इ.)
2) यंग प्रोफेशनल-I (Government Jobs)
मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव). 02) D.Q.- आयटी ऍप्लिकेशन्सचे ज्ञान, व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्म आणि संगणक कौशल्ये (एमएस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, टॅली, इ.)

वय मर्यादा –
12 जुलै 2023 रोजी 45 वर्षापर्यंत
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. यंग प्रोफेशनल-II – 35,000/- रुपये दरमहा
2. यंग प्रोफेशनल-I- 25,000/- रुपये ते दरमहा (Government Jobs)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण – ICAR – Institute of Central Cotton Research Centre, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com