Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागात होणार 448 पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील (Government Jobs) कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 448 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – राज्य शासन कृषी व पदुम विभाग
भरले जाणारे पद – कृषी सहाय्यक
पद संख्या – 448 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (Government Jobs)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि मिळणारे वेतन –

वय मर्यादा –

  • General Category: 18 to 40 years
  • Backward Category: 18 to 45 years

असा करा अर्ज – (Government Jobs)
1. उमेदवारांनी कृषी सेवक नागपूर वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. ऑनलाईन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
4. उमेदवारांनी सर्व आवश्यक (Government Jobs) कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6. उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com