करिअरनामा ऑनलाईन । मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत (Government Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी व प्रसविका पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – मिरा भाईंदर महानगरपालिका
भरले जाणारे पद –
1. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) 01 पद
2. वैद्यकीय अधिकारी – 07 पदे
3. प्रसविका – 04 पदे
पद संख्या – 12 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 1 ऑगस्ट 2023 (Government Job)
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 ते दुपारी 01:00
मुलाखतीचा पत्ता – मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१
नोकरी करण्याचे ठिकाण – भाईंदर (Thane)
मिळणारे वेतन – (Government Job)
1. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) – Rs. 95,000/- दरमहा
2. वैद्यकीय अधिकारी – Rs. 80,000/- दरमहा
3. प्रसविका – Rs. 20,000/- दरमहा
मुलाखतीसंदर्भात सूचना –
1. या पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी आवश्यक (Government Job) कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
4. मुलाखतीची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com