करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अन्न महामंडळ अंतर्गत भरतीची (Government Job) जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – भारतीय अन्न महामंडळ
भरले जाणारे पद – सल्लागार
पद संख्या – 1 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Deputy General Manager(Estt-I), Food Corporation of India, 16-20, Barakhamba Lane, New Delhi-110001.
आवश्यक शैक्षणीक पात्रता – मान्यताप्राप्त (Government Job) विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष प्राधान्य : अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वय मर्यादा – 04 नोव्हेंबर 2023 रोजी 61 वर्षापर्यंत.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.fci.gov.in/
E-Mail ID : [email protected]
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com