करिअरनामा ऑनलाईन । वस्त्रोद्योग समिती, मुंबई अंतर्गत भरतीची (Government Job) जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून सल्लागार आणि तांत्रिक अधिकारी पदांच्या 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 जून 2024 आहे.
संस्था – वस्त्रोद्योग समिती, मुंबई
भरले जाणारे पद – सल्लागार आणि तांत्रिक अधिकारी
पद संख्या – 04 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Job)
मुलाखतीची तारीख – 07 जून 2024
मुलाखतीचा पत्ता – वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई ४००२५
नोकरीचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
सल्लागार | 01 |
तांत्रिक अधिकारी | 03 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सल्लागार | B.E. / B.Tech. in Textile or B.Des. / B.F. Tech. from N.I.F.T. + 5 years experience in Textile industry & teaching experience. |
तांत्रिक अधिकारी | B.E. / B.Tech. in Textile or B.Des. / B.F. Tech. from N.I.F.T. + 2 years experience in Textile industry & teaching experience. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
सल्लागार | Rs. 65,000/- |
तांत्रिक अधिकारी | Rs. 45,000/- |
मुलाखतीने होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत (Government Job) मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
4. या पदांकरीता मुलाखत 07 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://textilescommittee.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com