Government Job : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत होणार नवीन भरती; महिन्याचा 80,000 पगार 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महिला व बाल विकास विभाग, मुंबई अंतर्गत (Government Job) प्रशासकीय अधिकारी, परिविक्षा अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग, मुंबई
भरले जाणारे पद – प्रशासकीय अधिकारी, परिविक्षा अधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
1. प्रशासकीय अधिकारी – MBBS
2. परिविक्षा अधिकारी – MBBS/BAMS
मिळणारे वेतन – 

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशासकीय अधिकारी स्तर S २३. ६७७०० २०८७०० किंवा स्तर S-१७. ४७६००-१५११००
परिविक्षा अधिकारी स्तर १४, ३८६००- १२२८००


असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी (Government Job) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर येणा-या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/App_ErrorPage/AppError
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com