करिअरनामा ऑनलाईन । अवजड वाहन कारखाना अंतर्गत भरतीची (Government Job) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2024 आहे.
संस्था – अवजड वाहन कारखाना
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 253 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu
भरतीचा तपशील –
ट्रेड – फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/पेंटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Non ITI – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
2. ITI – 10वी उत्तीर्ण, 50 गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वय मर्यादा – (Government Job)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जून 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS: ₹100/-
2. SC/ST/PWD: फी नाही (Government Job)
मिळणारे वेतन – 6000/- ते 8050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – तामिळनाडू
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com