करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकारच्या वाणिज्य (Government Job) विभाग अंतर्गत एकूण 67 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार या पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ई-मेल पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – भारत सरकार वाणिज्य विभाग (Government of India Department of Commerce)
भरले जाणारे पद – तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
पद संख्या – ६७ पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑक्टोबर 2023
अर्ज/ परीक्षा फी – फी नाही.
भरतीचा तपशील – (Government Job)
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
१ | तरुण व्यावसायिक | २० |
२ | सहयोगी | १२ |
३ | सल्लागार | २१ |
४ | वरिष्ठ सल्लागार | १४ |
मिळणारे वेतन –
तरुण व्यावसायिक – ₹६००००/- दरमहा
सहयोगी: ₹८०००० ते ₹१४५०००/- दरमहा (Government Job)
सल्लागार: ₹१४५००० ते ₹२६५०००/- दरमहा
वरिष्ठ सल्लागार: ₹२६५००० ते ₹३३००००/- दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://commerce.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com