करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली (Government Job) आणि दमण आणि दीव अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. डेटा विश्लेषक, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषय तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
पदाचे नाव –
- डेटा विश्लेषक
- मूलभूत साक्षरता (Government Job)
- संख्याशास्त्र विषय तज्ञ
- डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या – 07 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
उमेदवाराने Bachelor’s Degree/ Master Degree/ MA पर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे.
मिळणारे वेतन –
डेटा एंट्री ऑपरेटर – रु. 21,000/- Per Month
इतर पदांसाठी – रु. 40,000/- Per Month
वय मर्यादा –
डेटा एंट्री ऑपरेटर – 30 वर्षे (Government Job)
इतर पदांसाठी – 35 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2022
असा करा अर्ज –
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. (Government Job)
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com