Government Job : कमांड हॉस्पिटल, पुणे येथे विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कमांड हॉस्पिटल, पुणे अंतर्गत विविध (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष), माळी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – कमांड हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद – हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष), माळी
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक रजिस्ट्रार, कमांड हॉस्पिटल (SC) वानवरी, पुणे – 411 040

वय मर्यादा – 40 वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कमांड हॉस्पिटल (SC), वानोरी, पुणे 411 040
मुलाखतीची तारीख – 23 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Government Job) –
1. House Keeping Staff – Experience in Housekeeping.
2. Gardener – Experience in gardening.

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष)02 पदे
माळी01 पदे

मिळणारे वेतन –

पदवेतन
हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष)Rs 12,953/-
माळीRs. 12,953/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचा केला जाणार नाही.
अशी होणार निवड –
1. या पदांसाठी निवड (Government Job) मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट –
https://afmc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com